सरकारच्या वित्तीय तुटीत मोठी वाढ

नवी दिल्ली-अर्थसंकल्पात ठरविल्यापेक्षा सुधारित उद्दिष्ट ठेवूनही सरकारची तूट अधिकच वाढली आहे. फेब्रुवारीअखेर ही तूट उद्दिष्टाच्या 120 टक्‍क्‍यांवर गेली आहे. त्यामुळे मार्चअखेरीस ही तूट आणखी वाढण्याची शक्‍यता असल्याचे समजले जात आहे. सरकारने पूर्ण वर्षात 5.94 लाख कोटी रुपयांची तूट होईल, असे सांगितले होते. मात्र, फेब्रुवारीअखेर ही तूट 7.15 लाख कोटी रुपयांवर गेली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)