सरकारचे मुखपत्र “लोकराज्य” नसून “फेकराज्य” झाले – धनंजय मुंडे

मुंबई: भाजप सरकारला कोणतीच योजना नीट राबवता आली नाही. सरकारचे मुखपत्र “लोकराज्य” नसून “फेकराज्य” झाले असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, “भाजप सरकारला कोणतीच योजना तर नीट राबवताच येत नाही पण त्याच बरोबर त्याची साधी खोटी जाहिरातही नीट करता येत नाही त्यामुळे सरकारचे मुखपत्र “लोकराज्य” नसून “फेकराज्य” झाले आहे. आणि मासिकात तरुणाच्या खोट्या ‘यशोकथा’ छापण्याची वेळ आली आहे”.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/dhananjay_munde/status/1055780686827675648

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)