सम्राट हिरोमध्ये नवीन एक्‍सट्रीम 200 आर दाखल

सातारा – जगातील न 1 ची दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्प ने आपली 200 सीसी मधील प्रीमियम टु व्हीलर हिरो एक्‍स्ट्रीम 200 आर हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत आणले आहे. या नवीन एक्‍स्ट्रीम 200 आर चे अनावरण हिरो मोटोकॉर्प चे सातारा चे अधिकृत डीलर सम्राट हिरो मध्ये रोजी मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

यावेळी सातारा मधील प्रो फिट जिम चे संचालक नवनाथ साळुंखे, जिनसा साळुंखे, सम्राट हिरोचे मालक कुशल त्यागी, हिरो मोटोकॉर्पच्या टेरिटरी सेल्स मॅनेजर मानसी मंत्री. तसेच शुभम कदम, उमेश कदम, भारत बनसोडे, गणेश गुरव, विनायक सोनटक्के व ग्राहक उपस्थित होते. हिरो एक्‍स्ट्रीम 200 आर मध्ये 8000 आर पी एम ला 18.1 बी एच पी ची पॉवर असलेले 200 सी सी चे इंजिन दिलेले असून 17.1 चा टॉर्क दिला आहे यामुळे पॉवर तसेच पिकअप चांगला मिळणार आहे.

-Ads-

याशिवाय एक्‍स्ट्रीम 200 आर मध्ये ऍडजेस्टेबल मोनो सस्पेंशन दिलेले आहे 12.5 लिटर ची इंधन क्षमता असून ए बी एस ब्रेकिंग सिस्टम व डिस्क ब्रेक आहे. या गाडीमध्ये एकूण पाच रंग दिलेले असून प्रत्येक रंग व त्यावरील आकर्षक स्टिकर्स मुळे अतिशय सुंदर व भरदार अशी दिसते या गाडीची टेस्ट राइड व माहिती घेण्यासाठी सम्राट हिरोच्या शोरूम ला भेट द्यावी असे आवाहन सम्राट हिरो तर्फे करण्यात आले
आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)