समाज माध्यमांवर बदनामी; मुनोत यांची तक्रार

नगर: अर्बन बॅंकेच्या तथाकथित गैरव्यवहाराप्रकरणाची सुनावणी होण्यापूर्वीच समाज माध्यमांवर बदनामीकारक मजकूर व्हायरल केल्याची चौकशी व्हावी अशी तक्रार बॅंकेचे संचालक शैलेश मुनोत यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
नगर अर्बन बॅंकेतील गैरव्यवहारावरील सुनावणी जिल्हा न्यायालयात बुधवारी होती. परंतु लेखा परीक्षक न्यायालयात हजर न राहिल्याने न्यायालयाने सुनावणीची तारीख पुढची दिली आहे.

दरम्यान ही सुनावणी होण्यापूर्वीच समाज माध्यमांवर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष संचालक मंडळ यांची बदनामी होईल असा मजकूर व्हायरल करण्यात आला. कोट्यांवधीच्या घोटाळ्यात अध्यक्षांचा हात फिर्यादी लेखा परीक्षकांची साक्ष असा हा मजकूर होता, असे शैलेश मुनोत तक्रारीत म्हटले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)