समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने एकत्र येणे गरजेच

नगर- स्वकुळसाळी समाज्याचे लक्ष्मी नारायण मंदिर बागडपट्टी येथे प्रथमच आयोजित श्री जिव्हेश्‍वर विवाह सोहळ्या वरातमध्ये जास्तं नागरिकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे माता-बगिनींनी मोठ्या संख्येत उपस्थीत होते. समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येकाने एकत्र येणे गरजेचे असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड.

बागडपट्टी मधील लक्ष्मी नारायण मंदिर येथे भगवान श्री जिव्हेश्‍वर विवाह सोहळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या वरातीचे नेता सुभाष चौक येथे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी स्वागत केले. याप्रसंगी जय जिव्हेश्‍वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश झिंजे,उपाध्यक्ष आशिष आचारी,सचिव समीर पाठक,कार्याध्यक्ष किरण डफळ,खजिनदार विक्रम पाठक, सुरेंद्र सोनवणे, संचालक ज्ञानेश्‍वर पातळे, गणेश ढाणके, वैभव जठार, वैभव आहेर, ओंकार मिसाळ, उमेश कोदे, जितेंद्र लांडगे, कृष्णा बागडे, सोमनाथ खाडे, तुकाराम मोडक, गणेश अष्टेकर सह स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळ, स्वकुळसाळी महिला मंच, श्री जिव्हेश्‍वर भक्त सेवा मंडळ, जिव्हाळा प्रतिष्ठान या सर्व संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)