समर्थ नगर पाण्याच्या टाकीची आज पहाटे जल चाचणी यशस्वी

नगर -बुरूडगावं रोड वरील नक्षत्र लॉन जवळील गेली दहा वर्षापासुन रखडलेली समर्थ नगर पाण्याच्या टाकीचे महापौर सुरेखा कदम यांच्या पाठपुराव्या मुळे आज पहाटे जल चाचणी यशस्वी पार पडली. याप्रसंगी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, शिवसेनेचे मा शहर प्रमुख संभाजीराजे कदम, विशाल वालकर ,इंजि. काकडे , एम.जे.पी.इंजि बडे , कॉन्ट्रॅक्‍टर रितेश अग्रवाल,हेडवालमनं मनोज ससाणे, सलीम भाई फीटर,इंजि गुंजाळ आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)