सपा नेत्याच्या ‘त्या’ वक्तव्यावर जया प्रदा भडकल्या

उत्तर प्रदेश : समाजवादी पक्षाचे नेते फिरोज खान यांनी भाजपच्या रामपूर मतदारसंघातील उमेदवार तथा सुुु्प्रसिद्ध बाॅलिवूड कलाकार जया प्रदा यांच्याबाबत आक्षेपार्ह टीका करत वादाला तोंड फोडले होते. फिरोज खान यांनी जया प्रदा यांच्याबाबत बोलताना, जसे-जसे निवडणुकांचे वातावरण तापेल तसे-तेसे रामपूरमधील रात्री रंगीण व्हायला सुरुवात होईल असे खालच्या दर्जाचे वक्तव्य केले होते.

आता याबाबत खुद्द जया प्रदा यांनी प्रतीक्रीया दिली असून त्या म्हणतात, “ही तर समाजवादी पक्षाची संस्कृती आहे. फिरोज खान यांच्याबाबत काय बोलणार त्यांच्यावर तर गुन्हा देखील दाखल झाला आहे.”

https://twitter.com/ANINewsUP/status/1111965324482625537

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)