जेजुरी – अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबा यात्रेनिमित्त सोमवारी जेजुरीमध्ये भाविकांची मांदियाळीच जमली होती. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी भंडाऱ्याची उधळण करत “येळकोट येळकोट जय मल्हार’, “सदानंदाचा येळकोट’चा जयघोष केला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)