सत्तेवर आल्यानंतर राफेल प्रकरणातील दोषींना शिक्षा करू- राहुल गांधी

राफेल विमाने कतार आणि इजिप्तला स्वस्तात कशी मिळाली?

नवी दिल्ली: राफेल प्रकरणी काँग्रेस आणि भाजपचे आरोप प्रत्यारोप थांबताना दिसत नाही आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्लाबोल केला आहे. आम्ही केंद्रात सत्तेवर आल्यानंतर राफेल गैरव्यवहाराची चौकशी केली जाईल आणि त्यातील दोषींना शिक्षा केली जाईल. संसदे बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा दावा केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संरक्षण मंत्री आणि कायदा विभागाकडून राफेलच्या वाढीव किंमतींबाबत आक्षेप घेण्यात आलेला असताना सुद्धा मोदींनी तो आक्षेप धुडकाऊन राफेलचा करार केला आणि आपल्या कर्जबाजारी मित्राला अनिल अंबानी यांना या विमानांचे कंत्राट देऊन देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)