सत्ता आल्यास आम्ही प्रत्येक गरीबाला किमान वेतन देऊ : राहुल गांधी

छत्तीसगढ: छत्तीसगढ येथील अटल नगरमध्ये बोलताना राहुल गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत जर काँग्रेसची सत्ता आल्यास आम्ही, प्रत्येक गरीबाला किमान वेतन मिळून देऊ असे,अशी घोषणा त्यांनी केली.

देशातील प्रत्येक गरीबाच्या खात्यात वेतन जमा केले जाईल. ज्याआधारे ते गरीब कुटुंब उपाशी झोपणार नाही. आजपर्यंत जगातल्या कोणत्याच सरकाने अश्या प्रकारचा निर्णय घेतला नसून, आम्ही हा निर्णय घेत आहे. असे देखील राहुल गांधी यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राहुल गांधींनी छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीत विजयी केल्याबदल नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे आभार मानले तसेच यावेळी शेतकऱ्यांना कर्ज माफीचे प्रमाण पत्र सुद्धा वितरित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)