सत्ता असूनही एक रुपयाचा नवीन निधी आणला नाही – धोंडगे

नांदेड – केंद्रात आणि राज्यात सेना-भाजपची सत्ता असून,  कंधार-लोहा विधानसभा मतदार संघात शिवसेना पक्षाचे आमदार आहेत. मात्र या भागाच्या विकासासाठी विद्यमान आमदारांनी एकही नवीन प्रकल्प आणला नसल्याची टीका  माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांनी केलीये. तसेच जुन्या प्रकल्पांसाठी देखील एकही रुपया निधी आणला नसल्याचंही त्यांनी म्हंटल आहे.

तसेच आघाडी सरकारच्या काळात झालेल्या  कामांना आपण केलेली कामे म्हणून हे आमदार जनतेपुढे मांडत आहेत. अशा थापाड्या आमदारांना जनता त्यांची जागा दाखवून देईल असंही त्यांनी यावेळी म्हंटल आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)