सणसवाडी उद्योग नगरीत बंदला प्रतिसाद

सणसवाडी- सकल मराठा क्रांति मोर्चाच्या वतीने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सणसवाडी, कोरेगाव भीमामध्ये ग्रामस्थांनी दुकाने बंद ठेवून पाठिंबा दर्शविला. उद्योग नगरीतील सर्व कारखाने, वार्कशॉप, शाळा, दुकाने बंद होती. सणसवाडी बाजारपेठ रस्त्यावर शुकशुकाट होता. तसेच मात्र, आत्यवश्‍यक सेवा म्हणून हॉस्पिटल, मेडिकल हे सुरू होते. यावेळी गजबजलेल्या चौकात शांतता होती. हॉटेल तसेच खानावळी बंद असल्याने कामगार वर्गाला त्रास सहन करावा लागला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)