सणसर ते बोरी रस्ता गेला खड्ड्यात

संग्रहित छायाचित्र

भवानीनगर- सणसर ते बोरी रस्त्याची अवस्था रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता अशी झाल्याने वाहनचाकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर कायमच वाहनांची ये-जा सुरू असते. यापूर्वी अनेकवेळा ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्ती मागणी ही केली आहे. पण याकडे लक्ष देण्यास प्रशासनास वेळ नसल्याने रस्त्याची अवस्था फारच बिकट झाली आहे. त्यामुळे किमान आता तरी या रस्त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)