भारताचा माजी क्रिकेटपटू, सर्वकालीन महान क्रिकेटपटूपैकी एक, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर खूप धार्मिक आहे. तो दरवर्षी  आपल्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना करतो. यंदाच्यावर्षीही तो गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहे.

सचिनने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणाला, सर्वांना गणेशचतुर्थीच्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

याअगोदर,विरेंद्र सेहवाग यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर खात्यावरून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या होत्या . तो ट्विटमध्ये असे म्हणाला होता की , देव विघ्नहर्ता विनायक तुमच्या सर्वांच्या मार्गातील अडथळे दूर करतील आणि तम्च्यावर आनंदाचा वर्षाव करतील, अशी प्राथर्ना करतो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)