संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात

नवी दिल्ली- संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत असून, सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी आपली मूठ आवळली आहे. जीएसटी, तथाकथित गोरक्षक, स्वतंत्र गोरखालॅंड सारखे विषय चर्चेला येण्याची शक्‍यता आहे.

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत असून, 4 हजार 850 आमदार/खासदरा मतदान करणार आहेत. 11 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात सुमारे 18 विधेयक मंजूर करण्यात येणार आहेत. तर सुमारे 16 विधेयक चर्चेसाठी मांडण्याची शक्‍यता आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)