संविधान डॉ. आंबेडकर यांनी देशाला दिलेली देणगी : प्रा. सुहास पवार

दहिवडी – बिदाल येथील नवमहाराष्ट्र विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजमध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर महात्मा फुले-राजर्षी शाहू महाराज व डॉ. आबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन प्रा. सुहास पवार, प्रा. चंद्रकांत गायकवाड व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी केले.

यावेळी संविधान ही डॉ. आंबेडकर यांनी भारताला दिलेली खूप मोठी देणगी असल्याचे प्रतिपादन प्रा. सुहास पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिक्षा घोरपडे हिने केले. पर्यवेक्षक शिवराम करांडे, विजय जगदाळे, राजेंद्र पाटील, दिलीप भुजबळ, शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)