संरक्षणमंत्री सीतारामन यांनी दिला देशवासियांना विश्वास

डेहराडून : गेल्या वर्षी डोकलाम येथे भारत-चीन यांच्यात झालेल्या सीमावादानंतर डोकलाम येथील भारतीय लष्कर हे अधिक सावध झाले आहे. तसेच गेल्या वर्षभरात येथील लष्कराच्या आधुनिकीकरणाकडे देखील अधिक लक्ष दिले गेले आहे. त्यामुळे डोकलाम येथे कसलीही परिस्थिती उद्धभवली, तरी देखील भारतीय लष्कर त्या परिस्थितीवर मात करण्यास समक्ष आहे, असा विश्वास संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. डेहराडून येथे त्या बोलत होत्या.

भारत-चीन सीमेजवळील डोकलामच्या पठारावर सुरू असलेल्या चीनच्या हालचालींवर भारत सरकार आणि भारतीय सैन्याचे बारीक लक्ष आहे. त्यामुळे डोकलामप्रश्नी कोणीही आणि कसलीही चिंता करू नये


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)