संभाजी भिडेंवर सरकारची मेहेरनजर : दंगलीचे गुन्हे घेतले मागे 

पुणे –  भीमा-कोरेगाव दंगल घडवून आणल्याचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्यावरील सहा गुन्हे सरकारने मागे घेतले आहेत. भिडे गुरुजींसह त्यांच्या कार्यकर्त्यांवरीलही गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. यासंबंधीची माहिती एका माहिती अधिकारातून समोर आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी २००८ पासून किती जणांवरील गुन्हे मागे घेण्यात आले, याची माहिती मागवली होती. यामधून जून २०१७ मध्ये संभाजी भिडे आणि त्यांच्या तीन साथीदारांवरील गुन्हे मागे घेतल्याची माहिती समोर आली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर असताना २००८ ते २०१४ दरम्यान एकही गुन्हा मागे घेतला नाही.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)