संप नसतांना झालेल्या हजारो बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण?- धनंजय मुंडे

मुंबई- अंगणवाडी सेविका आणि सरकारमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आपल्या मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला होता. या कर्मचाऱ्यांवर सरकारकडून मेस्मा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान अंगणवाडी सेविकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी विरोधकांकडून विधानपरिषदेमध्ये करण्यात आली.अंगणवाडी सेविकांवर मेस्मा अंतर्गत दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ हटवा अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

दरम्यान याच प्रश्नावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवलीये.संप नसतांना झालेल्या हजारो बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)