संपूर्ण शहराला मंगळवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा

पुणे – पुणे शहर आणि लष्कर जलकेंद्राला विद्युत पुरवठा करणाऱ्या एमएसईबी केबलमध्ये बिघाड झाल्यामुळे सोमवारी पर्वती आणि लष्कर जलकेंद्रातील जलशुद्धीकरण कार्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरातील सर्व पेठा, सहकारनगर, बिबवेवाडी आणि लष्कर जलकेंद्रातून ज्या भागाला पाणीपुरवठा होतो त्या भागात मंगळवारी सकाळी कमी दाबाने पणीपुरवठा होणार आहे.

मात्र संध्याकाळी पाणीपुरवठा पूर्ववत होईल असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)