संगमनेर शहरात उद्या रक्तदान शिबीर

संगमनेर – संगमनेर येथे सद्गुरु अनिरुद्ध उपासना केंद्राच्या वतीने रविवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत अकोले नाका येथील मा.रु.दा.मालपाणी (शारदा) विद्यालयामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबीराला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून शिबीरात सहभाग नोंदवावा असे आवाहन देवदत्तसिंह सोमवंशी प्रकाशसिंह निऱ्हाळी, एकनाथसिंह वाणी, सुभाषसिंह मेहेत्रे, महेशसिंह बेनके, दत्तासिंह वडजे आदींनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)