संगणक क्रांती प्रगतीसाठी सुवर्णमार्गः भांड 

राहुरी फॅक्‍टरी – संगणक क्रांती म्हणजे मानवाला प्रगतीसाठी मिळालेला एक सुवर्णमार्गआहे, असे प्रतिपादन चैतन्य उद्योग समुहाचेअध्यक्ष गणेश भांड यांनी केले. येथील स्वामी समर्थकॉम्प्युटर व टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटच्यावतीनेझालेला आला उन्हाळा आरोग्य सांभाळा उपक्रम व एमएससीआयटी परीक्षा प्रमाणपत्र वाटपप्रसंगी भांड बोलत होते. उन्हाळा सुट्टीत संगणक प्रशिक्षण सुरु असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा उपक्रम हितावह असल्याचेवैभव गिरमेम्हणाले. शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, नगरसेविका सुजाता कदम, राजेंद्र साळवे, श्रीकांत जाधव, विजय भोसले, निकिता जाधव, सुषमा पवार उपस्थित होते. प्रास्ताविक योगेश आंबेडकर यांनी केले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)