श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा उद्या पुसेसावळीत

पुसेसावळी, दि. 13 (प्रतिनिधी) – येथील भस्मे क्‍लॉथ सेंटरमध्ये श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट आयोजित पालखी पादुका दर्शन परिक्रमा सोहळा गुरुवार, दि. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. पुसेसावळी या ठिकाणी येणार आहे. यावेळी पालखी नगरप्रदक्षिणा, आरती व महाप्रसादाचे आयोजन केले आहे. दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशांत भस्मे यांनी केले आहे.
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट या न्यासाचे वतीने अनंतकोटी ब्रम्हांडनायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी पादुकांचे दर्शन सोहळा गेली 23 वर्षे संबंध महाराष्ट्रातील गावोगांव असलेल्या स्वामी भक्तांना दर्शन घेता यावे म्हणुन या पालखी परिक्रमेचे आयोजन केले जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)