चिंबळी- यश फाऊंडेशन चाकण व चिंबळी फाटा येथील श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या व कॉलेजच्या वतीने एडस जनजागृती सप्ताहाच्या निमित्त आज (गुरुवारी) रॅलीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, सचिव विद्या गवारे, प्राचार्य अनिता टिळेकर, विष्णू भर्दे व सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0