श्री समर्थमध्ये आता विद्यार्थ्यांना शेती, इलेक्‍ट्रॉनिक धडे

चिंबळी- श्रीसमर्थ आयबीटी माध्यमिक विद्यालय चिंबळीफाटा येथे आयबीटी मुलभूत तंत्रज्ञानाची ओळख या उपक्रमा अतंर्गत उभारलेली नर्सरी अभियांत्रिकी, गृह व आरोग्य, इलेक्‍ट्रॉनिक या विभागाचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता शेतीसह इलेक्‍ट्रॉनिकचे धडे मिळणार आहे. श्रीसमर्थ प्रसारक मंडाळाचे अध्यक्ष शिवाजी गवारे यांच्या प्रमुख उपस्थित व आयबीटीचे सचिन पुणेकर, प्रशांत काबंळे, प्रार्चाया अनिता टिळेकर तसेच इयत्ता 8 वी व 9 वी मधील विद्यार्थ्यांना पालकांच्या हस्ते या विभागांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी या अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना गरज कशा पद्धतीने असावी या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)