श्री विद्याभवनमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

पिरंगुट- येथील श्री विद्याभवन इंग्लिश मीडिअम स्कुलच्या वतीने विज्ञान प्रदर्शन व पारंपरिक वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्‌घाटन कॅडकॅम गुरू व शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे व्याख्याते प्रा. संजय संती यांच्या हस्ते झाले. यामध्ये 50 प्रकल्प सादर केले.

यावेळी भारताने पुलवामा हल्ल्यात वापरलेल्या मिराज 2000 या विमानाची विद्यार्थ्यांनी तयार प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शाळेचे संस्थापक विठ्ठल साठे, प्राचार्या सुचित्रा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)