श्री ज्ञानेश्‍वर विद्यालयातील मुलींचा संघ खो-खोत अव्वल

आळंदी- आंतरशालेय मल्हार करंडक 2018 खो-खो स्पर्धेत 17 वर्षे वोयोगटात आळंदी (ता खेड) येथील श्री ज्ञानेश्‍वर विद्यालयातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकविला. या स्पर्धा वाघोली येथील जेएसपीएम महाविद्यालयात खेळविण्यात आला. यशस्वी संघाचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे श्री ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, खजिनदार डॉ. दीपक पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक गोविंद यादव व क्रीडा समितीचे प्रमुख श्रीरंग पवार यांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)