श्रीसमर्थ’मध्ये विद्यार्थ्यांचा दीपोत्सव

चिंबळी- केळगांव (ता. खेड) येथील श्रीसर्मथ इंग्लिश मीडियम स्कुलच्या वतीने दिवाळीनिमित्त विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी एकत्र येऊन दीपोत्सव साजरा केला, असल्याचे प्राचार्य ललिता बडदे यांनी सांगतिले.दीपोत्सवानिमित्त केळगांव येथील श्रीसर्मथ इंग्लिश मीडियम स्कुलच्या वतीने विविध प्रकारांच्या रंगीबेरंगी रागोंळीतून “लेक वाचवा’ असा संदेश देऊन रागोंळीच्या सर्व बाजूंनी दिवे लावून आनंदमय वातावरणात दीपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, सचिव विद्या गवारे, सुमिता पिवळे, अनिता टिळेकर आदी मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)