श्रीसंतचा ‘कैबरे’ चित्रपटचा ट्रेलर रिलीज…

बिग बॉस 12 पर्वाची विजेती ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतली ‘सिमर’ म्हणजेच ‘दीपिका कक्कर इब्राहिम’ ही विजेती ठरली आहे. मात्र या रिऍलिटी शोमध्ये सर्व प्रेक्षकांना आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने मनोरंजन करणारे  भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू ‘श्रीसंत’ उपविजेता ठरले होते. दरम्यान, या शोमुळे श्रीसंतची सोशिअल माध्यमांमध्ये चांगलीच फैन फॉलोइंग बनली आहे. यातच नव वर्षाचा सुरुवातीलाच  त्याने  ‘कैबरे’ चित्रपटाचा  ट्रेलर रिलीज करून सोशिअल माध्यमांमध्ये पुन्हा एकदा धूम केली आहे.

‘कैबरे’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये श्रीसंतचा धमाकेदार अभिनय बघावयास मिळत आहे. ‘कैबरे’ फिल्म में ऋचा चड्ढा मुख्य भूमिका निभावत आहे. या चित्रपटास कौस्तव नारायण नियोगी यांनी डायरेक्ट केले आहे व  पूजा भट्ट या प्रोड्यूसर आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)