श्रीराम सर्वांचेच, मंदिर बनेल तर वीट रचण्यास स्वतः जाईल – फारुख अब्दुला  

नवी दिल्ली – अयोध्येतील वादग्रस्त जागेवरील मालकीच्या संबंधातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने १० जानेवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स नेता फारुख अब्दुला यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे. भगवान श्रीराम सर्वांचेच आहेत. ज्यादिवशी प्रकरणाचे समाधान होईल. मी स्वतः वीट रचण्यास जाईल, असे अब्दुला यांनी म्हंटले आहे.

फारुख अब्दुला म्हणाले कि, हे प्रकरण न्यायालयापर्यंत न जाऊन देता चर्चेने सोडविण्यास हवे होते. अध्यादेश काढून राम मंदिर बनविणे योग्य नाही. भगवान श्रीराम सर्वांचेच आहेत. तसेच ज्यादिवशी या प्रकरणाचा तोडगा निघेल. त्यादिवशी मी स्वतः वीट रचण्यास जाईल, असेही त्यांनी म्हंटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)