श्रीरामपूर शहरात तरुणीची आत्महत्या

श्रीरामपूर – शहरातील मोरगेवस्ती भागातील वैष्णवी नंदकुमार मुखेडकर (वय 21) या तरुणीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. मोरगेवस्ती परिसरातील लक्ष्मीआई मंदिरामागे असलेल्या विहिरीत वैष्णवी मुखेडकर हिने आत्महत्या केली. बाबासाहेब मोरगे यांनी शहर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)