श्रीपाल सबनीस यांचे आज व्याख्यान

सातारा, दि. 8 (प्रतिनिधी)- शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बुधवार, दि. 9 रोजी सौ. सुशीलादेवी साळुंखे हायस्कूल येथे संस्कृती आणि शिक्षणाचा अनुबंध या विषयावर श्रीपाल सबनीस यांचे व्याख्यान होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान प्राचार्य अभयकुमार साळुंखे भूषवणार आहेत. यावेळी प्राचार्या शुभांगी गावडे, म. सा. प. पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, विभागीय कार्यवाह रावसाहेब पवार, रमणलाल शहा आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या व्याख्यानास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पुणे म.सा. प. चे जिल्हा प्रतिनिधी शिरीष चिटणीस यांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)