शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होणार वाढ

पुणे – शेतमालाचे नुकसान कमी करणे, घाऊक बाजारातील भावांच्या चढ-उताराचा फटका बसू नये, तसेच शेतमालाचा योग्य परतावा मिळण्यासाठी “इकोझोन सोल्युशन्स’ने विकसित केलेल्या इकोफ्रॉस्ट सोलर कोल्ड रूम, इको कनेक्‍ट आणि भाडेतत्त्वावर कोल्ड रूम या तंत्रज्ञानांचा प्रायोगिक तत्त्वावर केलेला वापर यशस्वी ठरला आहे.

इकोफ्रॉस्ट हे सौरउर्जेवर चालणारे आणि सहज परवडणारे शीतगृह तंत्रज्ञान इकोझोनने विकसित केले आहे. सध्या बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत याचा वापर सुरू असून हे फिरते शीतगृह 140 शेतकरी वापरत आहेत. त्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली आहे, अशी माहिती कंपनीचे सहसंस्थापक प्रतीक सिंघल आणि देवेंद्र गुप्ता यांनी दिली.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)