शेअर बाजार आणि चलन बाजाराला सुटी 

मुंबई: धार्मिक कारणामुळे गुरुवारी मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार आणि चलन बाजाराला सुटी होती. शुक्रवारी एक दिवस कामकाज झाल्यानंतर पुन्हा या बाजाराना दोन दिवसाची सुटी राहणार आहे. जागतिक व्यापार युद्धामुळे जगतिक बाजारात कमालीचे संदिग्ध वातावरण आहे.
दरम्यानच्या काळात पंतप्रधान कार्यालय घसरणारा रुपया, वाढत असलेले क्रुडचे दर आणि इतर आर्थिक मुद्याचा आठवडयाच्या अखेरीस आढावा घेणार आहे. पुढील आठवड्यात अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढीचा निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. या घडामोडीचा पुढील आठवड्यातील शेअर बाजाराच्या आणि चलन बाजाराच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)