शेअर बाजारात मोठी पडझड : सेन्सेक्स ८५० अंकांनी घसरला

नवी दिल्ली –  डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या सातत्याने होणाऱ्या घसरणीमुळे शेअर बाजारात मोठी पडझड सुरू आहे. आज सकाळी बाजार उघडताच शेअर बाजारात तब्बल ६०४ अंकांची घसरण झाली. परंतु दुपारी १२ वाजेपर्यंत सेन्सेक्स ८५० अंकांनी घरून ३५,१२८ स्तरावर स्थिरावला आहे. तर निफ्टीतही २५० अंकांनी घसरण होऊन १०,५९९ वर स्थिरावला आहे.

रुपयाच्या मुल्यात सतत होणारी घसरण, कच्च्या तेलाच्या वाढणाऱ्या किमती याचा परिणाम शेअर बाजारावर होत आहेत. यामुळे आतापर्यंत गुंतवणूकदारचे ३.१३ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)