शिव रस्त्यांचे भूमिपूजन

वाघोली- अष्टापूर-शिरसवडी (ता. हवेली) येथील शिव रस्त्यांचे स्थानिक विकास निधीतून कामाचे भूमिपूजन शिरूर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या हस्ते आज (दि. 24) करण्यात आले यावेळी हवेली तालुका भाजपचे अध्यक्ष रोहिदास उंद्रे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जगताप, पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव, उपाध्यक्ष गणेश कुटे, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे उपाध्यक्ष श्‍याम गावडे, भारतीय जनता पक्षाचे युवा नेते अजिंक्‍य कांचन, “यशवंत’चे माजी संचालक श्‍यामराव कोतवाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सारंग इनामदार, अभियंता प्रशांत पवार, अष्टापूर माजी सरपंच नंदा कोतवाल, हवेली भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष प्रशांत कोतवाल, भवरापूर सरपंच नंदकुमार टिळेकर, उपसरपंच किरण साठे, अष्टापूर ग्रामपंचायत माजी सदस्य कांतीलाल कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते विकास कोतवाल, तान्हाजी कोतवाल, माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र कोतवाल यांसह मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)