शिरूर भाजप युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी गदादे

मांडवगण फराटा- तांदळी (ता. शिरुर) येथील युवक कार्यकर्ते राजकुमार पांडुरंग गदादे यांची शिरुर तालुका भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. शिरूर तालुका भारतीय जनता पार्टी युवक मोर्चाचे अध्यक्ष राजेंद्र भुजबळ यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. निर्वी येथे आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात त्यांना विधान परिषदचे आमदार व माजी मंत्री सुरेश धस यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. यावेळी आमदार पाचर्णे, दादा पाटील फराटे, मंगलदास बांदल, सुदर्शन चौधरी, भगवान राव शेळके, आबासाहेब सोनवणे, राजेंद्र गदादे, काकासाहेब खळदकर, सचिन मचाले, सुनील गदादे, गोवर्धन कळसकर, संतोष बनकर, भिमा काका खोरे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)