शिरूरमध्ये रोका इफ्तार पार्टीचे आयोजन

शिरूर- रमजाननिमित्त मनसे माजी शहराध्यक्ष सुशांत कुटे यांच्या वतीने रोका इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. या रोजा इफ्तार पार्टीला मुस्लीम बांधवांनी, महिला भगिनींनी मोठा प्रतिसाद दिला.
शिरूर नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल, नगराध्यक्षा वैशाली वाखारे, पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य जाकिरखान पठाण, मुस्लीम जमातचे अध्यक्ष इक्‍बाल सौदागर , नगरसेविका रेश्‍मा लोखंडे,मनीषा कालेवार, पूजा जाधव, उज्ज्वला वारे, ज्योती लोखंडे, उज्ज्वला बरमेचा, रोहिणी बनकर, अंजली थोरात, सुनीता कुरुंदळे, विरोधी पक्ष नेते मंगेश खांडरे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय देशमुख, नगरसेवक अभिजीत पाचर्णे, रिपाईचे अध्यक्ष नीलेश जाधव, किरण बनकर, संतोष शितोळे, राष्ट्रवादी युवकचे हाफिज बागवान, मनसेचे वसिम सय्यद, सुदाम चव्हाण, वाजिद खान, सत्तार सिकलकर आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)