फडकेवस्ती शाळेत 35 विद्यार्थ्यांना लस

चिंबळी- फडकेवस्ती (निघोजे, ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 35 विद्यार्थ्यांना गोवर-रुबेला लसीकरण करण्यात आले. कुरूळी प्राथमिक उपकेंद्राच्या वतीने आयोजित या मोहिमेचा शुभारंभ शाळा समितीच्या अध्यक्ष रूपाली फडके यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपाध्यक्ष राजेश येळवंडे, नाना फडके, मुख्याध्यापका अरूण गायकवाड, सीता गेंगजे आदि मान्यवरांसह सर्व शिक्षकवृंद, पालक उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)