शाहिद-मीराच्या मुलीचा ‘हा’ फोटो व्हायरल

शाहिद कपूर आणि मीरा कपूरची मुलगी मीशा कपूर २६ ऑगस्टला दोन वर्षांची होईल. पण तिच्या मम्मीला वाटतय की मीशा आताच खूपच मोठी झालीयं. मीराने आपल्या मुलीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ब्लॅक आऊटफिट आणि फुटवेअरमध्ये दिसतेय. मीराने या फोटोला कॅप्शन दिलीयं, ‘खूप लवकर मोठी होतेयं.’

मीरा आणि शाहिद आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मीशाचे फोटो शेअर करत असतात. गेल्यावर्षी दोघांनी मीशाचा पहिला वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला होता. मीशा पण क्यूट सेलिब्रेटी किड्समध्ये चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. ती नेहमी प्ले स्कूलला जाताना किंवा बाहेर पडताना माध्यमांच्या कॅमेरात कैद होते.

Growing up too fast! ?

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on

??

A post shared by Mira Rajput Kapoor (@mira.kapoor) on


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)