शाहिद कपूर व मीराला पुत्ररत्न 

बॉलिवूड स्टार शाहिद कपूर आणि मीरा राजपूत पुन्हा एकदा आई-बाबा झाले आहेत. मीराने बुधवारी ५ सप्टेंबर रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात एका गोंडस मुलाला जन्म दिला. सध्या मीरा आणि बाळ या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही बातमी काळातच ईशान खट्टर त्याच्या आईसमवेत रुग्णालयात पोहचला आहे. या बातमीने संपूर्ण कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच सोशल मीडियावरही बॉलिवूड स्टार्सनी आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, ७ जुलै २०१५ रोजी मीरा आणि शाहिदचे लग्न झाले होते. २६ ऑगस्ट २०१६ रोजी मिशाचा जन्म झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)