शासनाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार कल्पेश भागवत यांचा प्रदान

नगर -जिल्ह्याचा प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रमात पोलीस परेड मैदानावर झाला. यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय चा जिल्हा क्रीडा पुरस्कार कल्पेश भागवत यांचा प्रदान प्रदान करण्यात आला यावेळी महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, आयुक्त घनश्‍याम मंगळे,जिल्हा पोलीस प्रमुख रंजनकुमार शर्मा , जिल्हा क्रीडा अधिकारी न्ज्ञानेश्‍वर खुरांगे आदी उपस्थित होते
गुणवंत क्रीडा मार्गदर्शक रोख रु दहा हजार , स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र त्यांना प्रदान करण्यात आले नगरमधील क्रीडा शिक्षक कल्पेश भागवत यांनी कयाकिंग व सेलिंग या वाटर क्रीडा प्रकारात आत्तापर्यंत वेळा राष्ट्रीयस्तरावर नेतृत्व केले आहे , ओरिसा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक तसेच दिनूभाऊ कुलकर्णी क्रीडा मंडळातर्फे वाटरगेमचा नगर जिल्ह्यातील प्रणेता व एक यशस्वी क्रीडा शिक्षक म्हणूनहि त्यांना पुरस्कार मिळालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)