शालेय क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर

सातारा – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून याचे वेळात्रक जाहीर करण्यात आले आहे.तेंगु सु डो 1 डिसेंबर, युनिफाईट 20 डिसेंबर, फिल्ड आर्चरी 25 डिसेंबर 2018 रोजी या स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहेत.

20 व 21 डिसेंबर रोजी स्पीडबॉल स्पर्धा महात्मा गांधी विद्यालय, दहिवडी, मॉन्टेक्‍स बॉल क्रिकेट स्पर्धा 13 व 14 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल, कुडो 15 डिसेंबर रोजी न्यु इग्लिंश स्कूल, म्हसवड व आष्टे डू आखाडा 14 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, रविवार पेठ, सातारा येथे संपर्क साधावा.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)