शानभागमध्ये लसीकरण कार्यक्रम उत्साहात

सातारा – शानभाग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात नुकताच गोवर व रूबेला लसीकरण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन पं. स. सदस्या ढाणे यांचेहस्ते श्री गणेश पुजनाने झाली. प्राथमिक आरोग्य केंद्र कण्हेरचे आरोग्य अधिकारी डॉ. मेहता व त्यांच्या सात युनिट या कार्यक्रमासाठी पाचारण करण्यात आल्या होत्या.

या लसीकरण मोहिमेत शाळेतील 1 हजार 219 विद्यार्थ्याना ही लस मोफत देण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वी संयोजनासाठी इ.9 वीच्या वर्गशिक्षिका रेपाळ, पारटे, सकडलगे यांनी नववीतील विद्यार्थी विद्यार्थीनीची मदत घेवून लसीकरण मोहिम यशस्वी संपन्न केली. शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा गायकवाड, मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी तसेच सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)