शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन..

पुणे:  भारतीय सैन्य दलाने सर्जिकल स्ट्राइक करुन दहशतवाद्याना कंठस्नान घातले होते. या घटनेला दोन वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमीत्ताने सामान्य नागरिकांना भारतीय सैन्याची जवळून ओळख व्हावी, यासाठी सैन्य दलातर्फे भारतीय शस्त्रांचे प्रदर्शन लष्कर भागीतल गोळीबार मैदान येथे भरविण्यात आले आहे.

या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद मिळला. यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी प्रदर्शनातील शस्त्रास्त्रांची माहिती घेतली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)