शरद पवारांबाबत आश्‍चर्य नाही

हैदराबाद – शरद पवार हे “युपीए’सरकारमध्ये सहभागी होते. “युपीए’ अजूनही अस्तित्वात आहे. 2004 आणि 2009 या दोन्ही वेळेला “युपीए’मधून कोणताही घटक पक्ष बाहेर पडलेला नाही. पवार हे पहिल्यापासून या आघाडीचे सदस्य आहेत. त्यामुळे विरोधकांना एकसंध ठेवण्यात त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कॉंग्रेसला कोणताही धोका वाटत नाही. यामध्ये आश्‍चर्य वाटावे असे काहीही नसल्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली म्हणाले.

अमित शहा आणि त्यांच्या पक्षाला विरोध करण्यासाठी देशव्यापी ताकद उभी करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी भाजप विरोधी पक्षांनी एक आघाडी उघडायला पाहिजे, असेही मोईली म्हणाले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)