शरद पवारांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय विरोधकांकडून बैठकीचे आयोजन

मुंबई – उद्या अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्या सकाळी शरद पवारांच्या निवासस्थानी पुन्हा विरोधकांची बैठक होणार आहे. या बैठकीत अर्थसंकल्पावर काय भूमिका घ्यायची, या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान या बैठकीला काँग्रेस,द्रमुक, तृणमूल काँग्रेस,बहुजन समाज पार्टी,जेडीयूचे बंडखोर नेते शरद यादव,नॅशनल कॉन्फरन्स,माकप असे सर्वच विरोधी पक्ष उपस्थित राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)