‘शब्दांच्या पलिकडले’ : अभिनेत्री रूजुता देशमुख यांच्यासोबत दिलखुलास गप्पा!

दैनिक प्रभात घेवून आले अाहेत एक अागळावेगळा कार्यक्रम ज्याचं नाव अाहे “शब्दांच्या पलिकडले”. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक चित्रपट व नाट्यक्षेत्रांतील दिग्गज व्यक्तिमत्वांना अापण भेटणार अाहोत व त्यांचे व्यक्तिमत्व ऊलगडण्याचा प्रयत्न करणार अाहोत.

भरत जाधव आणि रुजुता देशमुख यांचे “वनस् मोअर” या नाटकाच्या निमित्ताने अभिनेत्री रूजुता देशमुख यांच्यासोबत दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. स्नेहा देसाई यांनी हे नाटक लिहिले असून निपुण धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केले आहे.

या कार्यक्रमाची निर्मिती “मल्हार फिल्मस् अॅण्ड एन्टरटेन्मेंटस्” यांनी केली अाहे, तर दैनिक प्रभात प्रस्तूतकर्ते अाहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन “एकता कपूर” यांनी केले असून दिग्दर्शन “अादित्य कानेगांवकर” यांचे अाहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
17 :thumbsup:
8 :heart:
2 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)