शबरीमाला मंदिरात महिलांचा ऐतिहासिक प्रवेश

नवी दिल्ली  – केरळ येथील शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश करण्यास बंदी होती. मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेल्या  ऐतिहासिक निर्णयानंतर केरळ मधील 10 ते 50 वर्षाच्या महिलांना मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी मिळाली आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे कि, सुप्रीम कोर्टाने निर्णयानंतरही  केरळ मधील 10 ते 50 वर्षाच्या महिलांना मंदिरात भक्तांकडून प्रवेशबंदी केली जात होती. मात्र ऐतिहासिक परंपरा खंडित करत आज शबरीमाला मंदिरात 50 वर्षाच्या दोन महिलांनी प्रवेश केला आहे. यामुळे मंदिराचे दरवाजे बंद करून शुद्धीकरण केले जात आहे. यामुळे वेगवेगळ्या स्तरावरून टीका केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)