व्हॉटस्‌अपवरून महिलेचा विनयभंग

सातारा,दि.21(प्रतिनिधी) – व्हॉटस्‌अपवर महिलेला अश्‍लील मेसेज केल्याने एकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात एका महिलेने तक्रार दिली . संबंधीत युवकाने पिडीतेला गेली दोन महिने संदेश पाठवले आहेत. तसेच काही दिवसापूर्वी त्या महिलेच्या व्हॉटस्‌अपवरून तिचा व तिच्या पतीचा फोटो घेतला होता. त्यानंतर तो फोटो संपादीत करून महिलेची बदनामी केली. याचा पुढील तपास पो.नि.नारायण सारंगकर करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)